ह्या वरशीची आस्ट्रेलियन ओपन ग्रान्डसलाम स्पर्धा फारच चुर्शिची होत आहे. रोज संध्याकाली मारिया शरापोवा, आना इवानोविक, रॉजर फेदेरेर, कोह्ल्स्बेर्गेर ह्या सारखे अनेक दिग्गज स्पर्धक खेल्तात अणि आमच्या सारख्या सोफ्त्वारे एन्गिनीर्स साथी टी एक मेज्वानिच असते. विशेष म्हणजे विल्लिंस भगिनी दोघिही एकाच फेरित हर्ल्या. अनद्य रोद्दीक्क ची ५ सेट मधे रंग्लेलेई मैच बघून अत्यानंद झाला. शिवाय नोवाक जोकोविक ची शरापोवा वर केलेली नक्कल तर बघ्न्यसर्खी आहे. इतकी हुबेहूब करतो टू, की कही विचारो नका..यौतुबे.कॉम वर कदाचित असेलच.
साध्य टीवी वर चालू अस्लालाए अन्किन एक अवद्ता कार्यक्रम म्हणजे "ट्वो एंड अ हाफ मेन". हयात दोन भवन्दा एंड एक भावाचा मुलगा ह्यांचे लोस एंजेलेस जवाल्च्या बीच वर असलेले घर ह्यावर चित्रीकरण केले आहे. ही कॉमेडी सीरियल बघित्ल्यावर मन अतिप्रसंना होते व स्वय्पक करायला जोश येतो, असो.
माझी लड़की कम्पनी नेत्वोर्क अप्प्लिंस ही फोर्तुने मसिकत्ल्या १०० बेस्ट कोम्पनिएस मधे १४व्य क्रमंकावर अली. इतक्या चान वतावार्नत काम करायला मिलते आहे हे नशीब वाटते. बाकि सर्व क्षेम. कलावे , आपला अभिजित.
Tuesday, January 22, 2008
Sunday, January 13, 2008
pahila marathi blog
माझ्या ब्लॉग चाह्त्यान्ना अभीजीत देव्धार्चा सप्रेम नमस्कार. नवीन वर्षाची सुरुवात आपण एक छान मराठी पत्राने करावी ही इच्छा होती. संगय्चे विशेष म्हणजे पुढील महिन्यात मी पुन्यनागारित जाणार आहे. घरी आई व पप्पा खुप दिवस पासून वाट पाहत आहेत. त्यांना भेटायला मी ही आतुर झालो आहे.
आज अजुन कही सांगत नही, फार झोप आली आहे. पुन्हा लवकरच भेटू. कलावे, आपला अभीजीत.
आज अजुन कही सांगत नही, फार झोप आली आहे. पुन्हा लवकरच भेटू. कलावे, आपला अभीजीत.
Subscribe to:
Posts (Atom)